South Central Railway Bharti 2025 : दक्षिण मध्य रेल्वेत 4232 जागांसाठी निघाली बंपर भरती 2025

South Central Railway Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक सरकारी नोकरीची संधी घेऊन आलो आहोत. बऱ्याच जणांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. कारण सरकारी नोकरीमध्ये आपल्याला चांगला पगार आणि आपल्याला चांगल्या सुविधा मिळतात. तर आज आपण अशाच एका सरकारी नोकरी बद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो बऱ्याच जणांना रेल्वेमध्ये सरकार नोकरी करण्याची इच्छा असते त्यामुळेच आज आपण रेल्वेमध्ये सुरू असलेल्या भरतीबद्दल माहिती घेणार आहोत.

भारतातील सर्वात मोठी रेल्वेमध्ये सुरू असलेल्या भरती बद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. दक्षिण मध्य रेल्वे मध्ये सध्या भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये अप्रेंटिस या पदासाठी भरती सुरू झाली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आयटीआय केला असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही अप्रेंटिस खूप महत्त्वाचे ठरणार आहे. आयटीआय झालेल्या उमेदवारांना दक्षिण मध्य रेल्वे मध्ये नोकरी करण्याची एक मोठी संधी मिळणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेमध्ये सध्या चालू असलेल्या भरतीमध्ये जे उमेदवार हे आयटीआय उत्तीर्ण असतील अशा उमेदवारांना नोकरी करण्याची संधी देणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये तब्बल 4232 एवढी पदे असणार आहेत. आयटीआय मधील विविध ट्रेड मधील उमेदवारांना दक्षिण मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

तर मित्रांनो आता आपण दक्षिण मध्य रेल्वे मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये आयटीआयचे किती ट्रेड असणार आहेत त्याचबरोबर या भरतीसाठी कोणकोणते शिक्षण लागणार आहे त्याचबरोबर या भरतीसाठी आपण कशाप्रकारे अर्ज करायचा आहे आणि त्याचबरोबर आपली निवड प्रक्रिया कशी होणार आहे हे आता आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत.

South Central Railway Bharti 2025 Details

मित्रांनो आता आपण भारतीय दक्षिण मध्य रेल्वे मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये आयटीआय ट्रेड असणार आहेत हे आता आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत.

अ. क्र. ट्रेड पद संख्या
1AC मॅकेनिक143
2एयर-कंडीशनिंग42
3कारपेंटर32
4डिझेल मेकॅनिक142
5इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक85
6इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स10
7इलेक्ट्रिशियन1053
8इलेक्ट्रिकल (S&T) (Electrician)10
9पॉवर मेंटेनन्स (Electrician)34
10ट्रेन लाइटिंग (Electrician)34
11फिटर1742
12MMV08
13मशिनिस्ट100
14MMTM10
15पेंटर74
16वेल्डर713

मित्रांनो वरील दिलेल्या ट्रेड साठी अप्रेंटिस या पदासाठी भरती सुरू झाली आहे.यामध्ये एकूण आयटीआयचे 16 ट्रेड आहेत. यामध्ये एकूण 4232 जागा असणार आहेत. जर तुमचा देखील आयटीआय हा वरील दिलेल्या ट्रेड मधून झाले असल्यास तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात.

South Central Railway Bharti 2025 Qualification

तर मित्रांनो आता आपण भारतीय दक्षिण मध्य रेल्वे मध्ये कोणत्या पदासाठी म्हणजेच कोणत्या ट्रेड साठी कोणता आयटीआय पास असणे गरजेचे आहे हे आता आपण सविस्तर रित्या जाणून घेणार आहोत.

शैक्षणिक पात्रता :

1) AC मॅकेनिक: AC मॅकेनिक या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवाराने मेकॅनिक (R&AC) ट्रेड या क्षेत्रातील आयटीआय केलेला असावा. त्याचबरोबर उमेदवार हा ह्या आयटीआय क्षेत्रातून 50% गुणांसह उत्तीर्ण असावा.

2) कारपेंटर : कारपेंटर या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवाराने कारपेंटर ट्रेड या क्षेत्रातील आयटीआय केलेला असावा.त्याचबरोबर उमेदवार हा ह्या आयटीआय क्षेत्रातून 50% गुणांसह उत्तीर्ण असावा.

3) डिझेल मेकॅनिक: डिझेल मेकॅनिक या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवाराने डिझेल मेकॅनिक ट्रेड या क्षेत्रातील आयटीआय केलेला असावा.त्याचबरोबर उमेदवार हा ह्या आयटीआय क्षेत्रातून 50% गुणांसह उत्तीर्ण असावा.

4) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेड या क्षेत्रातील आयटीआय केलेला असावा.त्याचबरोबर उमेदवार हा ह्या आयटीआय क्षेत्रातून 50% गुणांसह उत्तीर्ण असावा.

5) इलेक्ट्रिशियन : इलेक्ट्रिशियन या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवाराने इलेक्ट्रिशियन ट्रेड या क्षेत्रातील आयटीआय केलेला असावा.त्याचबरोबर उमेदवार हा ह्या आयटीआय क्षेत्रातून 50% गुणांसह उत्तीर्ण असावा.

6) इलेक्ट्रिकल (S&T) : इलेक्ट्रिकल (S&T) या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवाराने इलेक्ट्रिशियन ट्रेड या क्षेत्रातील आयटीआय केलेला असावा.त्याचबरोबर उमेदवार हा ह्या आयटीआय क्षेत्रातून 50% गुणांसह उत्तीर्ण असावा.

7) पॉवर मेंटेनन्स (इलेक्ट्रिशियन) : पॉवर मेंटेनन्स (इलेक्ट्रिशियन) या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवाराने इलेक्ट्रिशियन ट्रेड या क्षेत्रातील आयटीआय केलेला असावा.त्याचबरोबर उमेदवार हा ह्या आयटीआय क्षेत्रातून 50% गुणांसह उत्तीर्ण असावा.

8) ट्रेन लाइटिंग (इलेक्ट्रिशियन) : ट्रेन लाइटिंग (इलेक्ट्रिशियन) या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवाराने इलेक्ट्रिशियन ट्रेड या क्षेत्रातील आयटीआय केलेला असावा.त्याचबरोबर उमेदवार हा ह्या आयटीआय क्षेत्रातून 50% गुणांसह उत्तीर्ण असावा.

9) फिटर : फिटर या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवाराने फिटर ट्रेड या क्षेत्रातील आयटीआय केलेला असावा.त्याचबरोबर उमेदवार हा ह्या आयटीआय क्षेत्रातून 50% गुणांसह उत्तीर्ण असावा.

10) मोटर मेकॅनिक व्हेईकल (MMV) : मोटर मेकॅनिक व्हेईकल (MMV) या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवाराने मोटर मेकॅनिक व्हेईकल (MMV) ट्रेड या क्षेत्रातील आयटीआय केलेला असावा.त्याचबरोबर उमेदवार हा ह्या आयटीआय क्षेत्रातून 50% गुणांसह उत्तीर्ण असावा.

11) मॅशीनीस्ट : मॅशीनीस्ट या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवाराने मॅशीनीस्ट ट्रेड या क्षेत्रातील आयटीआय केलेला असावा.त्याचबरोबर उमेदवार हा ह्या आयटीआय क्षेत्रातून 50% गुणांसह उत्तीर्ण असावा.

12) मेकॅनिक मशीन्स टूल मेंटेनन्स (MMTM) : मेकॅनिक मशीन्स टूल मेंटेनन्स (MMTM) या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवाराने मेकॅनिक मशीन्स टूल मेंटेनन्स (MMTM) ट्रेड या क्षेत्रातील आयटीआय केलेला असावा.त्याचबरोबर उमेदवार हा ह्या आयटीआय क्षेत्रातून 50% गुणांसह उत्तीर्ण असावा.

13) पेंटर : पेंटर या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवाराने पेंटर ट्रेड या क्षेत्रातील आयटीआय केलेला असावा.त्याचबरोबर उमेदवार हा ह्या आयटीआय क्षेत्रातून 50% गुणांसह उत्तीर्ण असावा.

14) वेल्डर : वेल्डर या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवाराने वेल्डर ट्रेड या क्षेत्रातील आयटीआय केलेला असावा.त्याचबरोबर उमेदवार हा ह्या आयटीआय क्षेत्रातून 50% गुणांसह उत्तीर्ण असावा.

उमेदवारांनी वरील ट्रेड मधून आयटीआय केला असावा. त्याचबरोबर या ट्रेड मधून उमेदवारांनी 50 टक्के गुण मिळवलेले असावे.

South Central Railway Bharti 2025 Age Limit

भारतीय दक्षिण मध्य रेल्वे मध्ये नोकरी करायची असेल तर उमेदवारांची काही वयोमर्यादा निश्चित केली आहे आता आपण या भरतीसाठी निश्चित केलेले वय म्हणजेच वयोमर्यादा पाहणार आहोत.

भारतीय दक्षिण मध्य रेल्वे मध्ये नोकरी मिळवायचे असेल तर उमेदवाराचे वय हे 15 ते 24 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. जर उमेदवार SC/ST प्रवर्गातील असल्यास त्या उमेदवारांना 05 वर्षाची सूट देण्यात येणार आहे. आणि उमेदवार OBC प्रवर्गातील असल्यास त्यांना 03 वर्षाची सूट देण्यात आली आहे.

जर उमेदवारांचे वय या भरतीसाठी योग्य असेल तर लगेचच उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करायचा आहे आणि सरकारी नोकरी मिळवायचे आहे.

South Central Railway Bharti 2025 Important Information

भारतीय दक्षिण मध्य रेल्वे मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये आपल्याला कोणत्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी मिळणार आहे त्याचबरोबर या भरतीसाठी अर्ज करताना आपल्याला किती रुपये शुल्क भरावे लागणार आहे या संदर्भात आता आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

नोकरीचे ठिकाण : भारतीय दक्षिण मध्य रेल्वे मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये नोकरीच्या नोकरीचे ठिकाण हे तेलंगणा,आंध्र प्रदेश,महाराष्ट्र,कर्नाटक,तामिळनाडू आणि मध्य प्रदेश असणार आहे.

शुल्क : तर मित्रांनो General/EWS/OBC या प्रवर्गातील लोकांना 100 रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर जे उमेदवार SC/ST/PWD आणि महिला या प्रवर्गातील असल्यास अशा उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही.

South Central Railway Bharti 2025 Dates & Apply

मित्रांनो आता आपण भारतीय दक्षिण मध्य रेल्वेमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये आपल्याला कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे त्याचबरोबर आपल्या करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या वेबसाईट या संदर्भात आपण आता माहिती घेणार आहोत.

भारतीय दक्षिण मध्य रेल्वे मध्ये ज्या उमेदवारांचा आयटीआय झाला असेल अशा उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. या उमेदवारांनी अर्ज हा 27 जानेवारी 2024 या तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे.

मित्रांनो आता आपण महत्त्वाच्या अशा म्हणजेच भारतीय दक्षिण मध्य रेल्वे प्रदर्शित केलेली जाहिरात त्याचबरोबर त्यांचे मुख्य वेबसाईट आणि ऑनलाईन अर्जाची वेबसाईट हे आता आपण टेबलद्वारे पाहणार आहोत.

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
भारतीय दक्षिण मध्य रेल्वेची वेबसाईटhttps://scr.indianrailways.gov.in/

South Central Railway Bharti 2025 How To Apply

मित्रांनो आता आपण भारतीय दक्षिण मध्य रेल्वे मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कशाप्रकारे अर्ज करायचा आहे हे सविस्तरित्या जाणून घेणार आहोत.

  1. सर्वात प्रथम उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भारतीय दक्षिण मध्य रेल्वेने प्रदर्शित केलेली जाहिरात सविस्तर रित्या वाचून घ्यायचे आहे.
  2. त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाइन अर्जावर क्लिक करून अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज क्लिक केल्या नंतर तुमच्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपची स्क्रीनवर New Registration हा पर्याय दिसून येईल.
  4. या पर्यायावर क्लिक करून उमेदवारांनी त्याचे अकाउंट तयार करून घ्यायचे आहे.
  5. त्यानंतर तुम्हाला मिळालेला युजर आयडी आणि पासवर्ड फॉर्म भरताना लागणार आहे.
  6. आता तुम्हाला तुमचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे देखील या फॉर्ममध्ये अपलोड करावे लागणार आहेत.
  7. फॉर्म मध्ये सगळे कागदपत्रे देखील अपलोड केल्यानंतर तुम्हाला फॉर्म ची फी देखील भरावी लागणार आहे.
  8. जर फॉर्म मध्ये काही माहिती भरायची राहिली असल्यास ते मी तो फॉर्म सबमिट करण्यापूर्वीच फॉर्म मध्ये माहिती भरून घ्यायची आहे.

अशाप्रकारे उमेदवारांनी भारतीय दक्षिण मध्य रेल्वे मध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

नवीन भरती :

1) भारतातील सुप्रसिद्ध स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये निघाली बंपर भरती 2025

Leave a Comment